कंबोजच्या
To view keyboard shortcuts, press question markView keyboard shortcutsThreadSee new Tweets
Conversation
@malhar4you• कंबोजच्या दक्षिणेस गांधारचा देश आहे ज्याची राजधानी तक्षशिला आहे.
• हा सध्याचा अटक-स्वात-चारसद्दा-पेशावर-इस्लामाबाद प्रदेश आहे. गांधारच्या दक्षिणेस केकयाचे राज्य आहे, जे झेलम व सिंधु खोऱ्यात येतो. हा आता पाकिस्तानातील खानांचा प्रदेश मानला जातो.
Translate Tweet
To view keyboard shortcuts, press question markView keyboard shortcuts
Thread
Tweet
20
104
264
• कंबोजच्या दक्षिणेस गांधारचा देश आहे ज्याची राजधानी तक्षशिला आहे.
• हा सध्याचा अटक-स्वात-चारसद्दा-पेशावर-इस्लामाबाद प्रदेश आहे. गांधारच्या दक्षिणेस केकयाचे राज्य आहे, जे झेलम व सिंधु खोऱ्यात येतो. हा आता पाकिस्तानातील खानांचा प्रदेश मानला जातो.
2
2
21
• त्याच्या दक्षिण दिशेला सिबी आणि त्याची राजधानी सिबीपुरा (जे हल्लीचे सेवान आहे) आहे.
• त्याच्या पूर्वेकडे पंजाबच्या माझा भागात मद्र हे प्राचीन राज्य आहे. त्याच्या पूर्वेस इरावती (रावी) नदीच्या दुसर्या बाजूला वहिका प्रदेश आहे.
2
1
22
• त्याच्या उत्तरेस काश्मीरचे राज्य (कस्मिरा) असून त्याची राजधानी राजापुरा (राजौरी) येथे आहे.
• इथे नोंद करावी लागेल की नंतर श्रीनगर राज्य अशोका यांनी स्थापित केले होते. तसे ते इथे दिसत नाही.
1
1
17
• काश्मीरच्या उत्तरेस दारादासचे राज्य (गिलगिट-चित्रल-यसीन) आहे.
• त्रिगर्ताच्या पूर्वेस "औदुंबर" हे राज्य आहे जे हिमाचलमधील प्राचीन राज्य आहे. त्याच्या पूर्वेकडे खासांचे राज्य आहे जे लोक "कुरा" बोलणारे नेपाळी लोक आहेत.
1
1
17
Comments
Post a Comment